Find Donars

समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण रक्तदान यज्ञात एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून नोंदणी करावी. तसेच आपल्या नातेवाईक व मित्र परिवारालाही प्रवृत्त करावे. आपण नोंदणी केली तर भविष्यात आपल्यालाही अडचणीच्या वेळी इतर रक्तदाते मिळण्यास मदत होईल.

If not Regsitered Click Here to Regsiter..